धरणांमध्ये पंच्याण्णव टक्के जलसाठा
रायगड जिल्ह्यात मोसमी पावसाने २ हजार मिलीमीटर पावसाचा टप्पा पार केला आहे. वार्षिक सरासरीच्या ६६ टक्के पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील धरणांमध्ये ९५ टक्के जलसाठा जमा झाला आहे. २०९७ मिमी एकूण पाऊस नोंद ९५ टक्के धरणातील जलसाठा २३ पूर्ण भरलेले प्रकल्प ७४ हजार हेक्टर अपेक्षित…