साखरेच्या दरात वाढ
सणासुदीच्या काळात साखरेसह आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवर ताण आला आहे. गेल्या २० दिवसांत साखरेच्या दरात १०.१६ टक्के वाढ झाली असून दूध, डाळी आणि पीठाच्या किमती उंचावल्या आहेत. १०.१६ टक्के साखरेची दरवाढ ६.१२ टक्के दूधाची दरवाढ ४.६८ टक्के डाळींची दरवाढ ६.६७ टक्के पीठाची दरवाढ…