घरांच्या अर्जात तांत्रिक अडचणी
म्हाडाच्या पुणे मंडळांतर्गत चार हजार चारशे बासष्ट घरांच्या संगणकीय सोडतीसाठी सुरू असलेल्या अर्ज प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ‘महा-आयटी’च्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. ४,४६२ घरे एकूण उपलब्ध १८ हजार प्रलंबित अर्ज १५ ऑक्टोबर मुदत मर्यादा २५ नोव्हेंबर सोडत…