नवीन शैक्षणिक वर्षात वृक्षारोपण मोहीम
महाराष्ट्रातील सर्व शाळांना पर्यावरण संवर्धनाच्या व्यापक मोहिमेत सक्रियपणे उतरावे लागणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने एक झाड आईच्या नावाने या विशेष पर्यावरण उपक्रमाचे तिसरे पर्व सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत केंराज्यातील शाळांसाठी एक उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार शाळांमध्ये पाच जून ते तीस सप्टेंबर या…