यूपीआय शुल्काचा निर्णय पुढे ढकलला
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डिजिटल पेमेंट वापरकर्त्यांना दिलासा दिला आहे. यूपीआय व्यवहारांवर एमडीआर शुल्क लागू करण्याचा निर्णय दिवाळीच्या तोंडावर ऐनवेळी पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि लहान व्यावसायिकांना तात्काळ कोणताही अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागणार नाही. ३ महिने शुल्क आकारणी स्थगिती कालावधी १००…