अमेरिकन सैन्याची इराकमधून पूर्ण माघार
मेरिकन लष्कराने इराकमधील आपली सर्व सैन्यतुकडी आणि लष्करी सामग्री पूर्णपणे मागे घेतली आहे. इराकमधील एरबिल हवाई तळावरून अखेरच्या सैनिकांच्या तुकडीने उड्डाण केले. २३ वर्षांची अमेरिकन लष्करी उपस्थिती (वर्षे) १२ आयएस विरोधातील मोहिमेचा काळ (वर्षे) ४,५०० अमेरिकन सैनिकांचे बलिदान (संख्या) १ उर्वरित एरबिल लष्करी तळ माघार…