विदर्भातील शाळांसाठी सुधारित वेळापत्रक
दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळी सुट्ट्या संपवून शाळा पंधरा जून रोजी सुरु होत आहेत. मात्र, विदर्भात अद्याप तापमान खाली उतरलेले नाही. उन्हाच्या झळा अद्याप कायम आहेत. यामुळे शिक्षण संचालनालयाने नऊ जून २०२६ रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर केले आहे. या सुधारित आदेशानुसार, विदर्भातील सध्या तीव्र उन्हाळा लक्षात घेता…