पंढरपूरमध्ये आजपासून व्हीआयपी दर्शन बंद
आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. लाखो वारकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने भाविकांना समान संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. २४ विठ्ठल-रुक्मिणी मंदिर अहोरात्र उघडे राहणारे तास १५ जुलै जुलै महिन्यातील व्हीआयपी दर्शन बंदीची…