मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने दक्षिण भारतातील विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वातावरणीय बदलांमुळे हा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, किनारपट्टी कर्नाटक, केरळ, माहे, तमिळनाडू आणि पुदुच्चेरी या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ६ राज्ये मुसळधार पावसाचा…