अफजलखानाची भूमिका साकारत संजय दत्त करणार राजा शिवाजी चित्रपटातून पुनरागमन
प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नवा चित्रपट येणार आहे. आणि तो चित्रपट म्हणजे ‘राजा शिवाजी’ रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित हा सिनेमा 2026 मध्ये प्रदर्शित होणार असून या भव्य ऐतिहासिक चित्रपटात बॉलिवूडचा दमदार अभिनेता संजय दत्त ‘अफजलखान’ ही गाजलेली भूमिका साकारणार आहे. ‘राजा शिवाजी’…