सिंधु संस्कृती
भारतातील सिंधु संस्कृती प्राचीन आहे. सन 1924 मध्ये सिंधू नदीवरील मोहेंजोदडो आणि पंजाबमधील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात अत्यंत विकसित नागरी संस्कृतीचे अवशेष आढळून आले, ज्याला ‘सिंधू संस्कृती’ किंवा ‘हडप्पा संस्कृती’ असे नाव देण्यात आले. या प्राचीन शहरांचा नियोजित आराखडा, रुंद रस्ते, विटांनी बांधलेली मोकळी घरे आणि भूमिगत गटारांची व्यवस्था अगदी…