एच-वनबी व्हिसा शुल्कात वाढ
वॉशिंग्टन डीसी – अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने वार्षिक कॅप मर्यादेअंतर्गत येणाऱ्या सर्व एच-१बी व्हिसा याचिकांवर अतिरिक्त १,०३,२६५ डॉलर (सुमारे ८६ लाख रुपये) इतके नवीन शुल्क आकारण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. १,०३,२६५ डॉलर अतिरिक्त प्रस्तावित व्हिसा शुल्क प्रति याचिका ८.८ अब्ज डॉलर वार्षिक संकलित महसुलाचा अंदाज…