मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा
अलीकडे मुलांची विद्युत उपकरणांशी जवळीक वाढली आहे. कुटुंबात रमणे, नातेवाईकांशी वेळ घालविणे, संवाद साधणे या गोष्टी अभावाने दिसू लागल्या आहेत. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही हे सर्व मुलांच्या आयुष्याचा एक भाग बनले आहेत. आपल्या दिवसातील अनेक तास मुले स्क्रीनकडे बघत घालवतात. मुले फोन आणि लॅपटॉप पाहण्यात बराच…

भुवयांच्या सुंदरतेसाठी
ज्याला सुंदर दिसणे आवडत नाही, असा क्वचितच कोणी असेल. मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकजण आपल्या लूकची विशेष काळजी घेताना दिसतात. भुवया आपल्या लूकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. घरगुती उपायांनी आपण आपल्या भुवया जाड करू शकता. आजच्या नव्या युगात जाड भुवयांचा ट्रेंड खूप वाढला आहे. त्यामुळे चेहरा…

पाठदुखीला दूर पळवा
मान आणि पाठदुखी ही अलिकडची सार्वत्रिक समस्या झाली आहे. पूर्वी साधारण वयाच्या चाळीशीनंतर या समस्येने अनेकजण त्रस्त असत. आजकाल किशोरवयीन मुलांपासूनच या तक्रारी सुरू होतात. हे दुखणे थंडीमुळे असेल, असा अंदाज बांधला जातो. परंतु यामागे हवामानापेक्षाही स्वत:चे चुकीचे वागणे जास्तकरुन कारणीभूत आहे. कामाच्या ठिकाणी कार्यालयांमध्ये…

कारल्याचे काप
साहित्य : कारले (पातळ काप)-2 कप, खोबऱ्याचे पातळ काप – अर्धा कप, हिरव्या मिरच्या (लांब चिरलेल्या) -4, लाल तिखट – 1 चमचा, हळद-अर्धा चमचा , तळण्यासाठी खोबरेल किंवा तिळाचे तेल,मीठ. कृती:कारल्याचे पातळ काप पाण्यात धुवून घ्यावेत. त्याचे पाणी काढून टाकावे. लाल तिखट, हिरव्या मिरच्या, नारळाचे…

बाळाच्या रडण्याची कारणे ओळखा
जर आपली मुले वारंवार रडत असतील, तर नवीन आईंनी काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आई होणे ही एक वेगळीच अनुभूती असते. लहान मुलाच्या आवाजाने आईचे आयुष्य उजळून निघते. जेव्हा तेच मूल रडते तेव्हा आईलाही काळजी वाटू लागते. लहान मुले रडूनच आपल्या वेदना व्यक्त करतात. मूल…

चमकदार त्वचेसाठी फळे लाभदायक
प्रदूषण, अस्वास्थ्यकर आहार, निष्क्रिय जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे आपल्या त्वचेची चमक कमी होऊ लागते. या सगळ्याशिवाय हिवाळ्यात आपली त्वचा अधिक कोरडी आणि निर्जीव बनवते. त्यामुळे आपण आपल्या त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्वचेच्या काळजीमध्ये आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. काही खाद्यपदार्थ आहेत, ज्यांचा आहारात समावेश…

मुलांना ‘ड’ जीवनसत्वाची गरज
जीवनसतव् ‘ड’ हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात आवश्यक पोषकतत्वांपैकी एक आहे. याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. हे जीवनसत्व चरबीमध्ये विरघळणारे पोषकतत्व आहे, ते शरीरात अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावते. लहान मुलांसाठी तर हे अधिक महत्त्वाचे आहे. याची शरीरातील कमतरता मुलांच्या वाढीत अडथळा आणू शकते. त्यामुळे…

कडला करी
साहित्य : हरभरे – 1 कप, छोटे कांदे चिरुन -1 कप, नारळाचे खोबरे -1 कप, हळद- अर्धा चमचा, गरम मसाला-अर्धा चमचा, मीठ, तेल, मोहरी, लाल मिरच्या, आले-लसूण पेस्ट, नारळाच्या खोबऱ्याचे चौकोनी तुकडे पाव कप, धणेपूड-2 चमचे, लाल तिखट -1 चमचा, टोमॅटो कापून-पाव कप, कढीपत्याची पाने,…

मुलांना जबाबदार बनवा
लहान मुले निरागस असतात. लहानपणापासूनच मुलांना चांगली उदाहरणे देऊन जबाबदारी घेण्यास शिकवले तर ते मोठे होईपर्यंत निर्भय आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगू शकतील. पण अशा कोणत्या चुका होतात ज्यामुळे ते मूल सुधारू शकत नाही, याचा अभ्यास करावा. काही सोप्या युक्त्या अवलंबून आपण आपल्या मुलाला जबाबदार आणि…

डोळ्यांचे सौंदर्य
डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, डोळ्यांना सूज येणे हे अलीकडे सर्वसामान्य झाले आहे. केवळ जागरणांमुळेच अशी समस्या उद्भवते, असे नाही. तर बदलत्या जीवनशैलीचेदेखील हे परिणाम आहेत. फोन आणि लॅपटॉपचा सतत वापर करणे, याबरोबरच शरीरातील पोषणाची कमतरता यामुळेही डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. डोळे थकलेले दिसतात. काही वेळा…

भोपळ्याच्या बिया आरोग्यवर्धक
भोपळा किंवा सीताफळ आपण अनेकवेळा खाल्ले असेल. पण त्यात असलेल्या बियांकडे कधी लक्ष दिले आहे का ? या बियांमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. या बिया निरुपयोगी समजून आपण फेकून देता. या बियांमध्ये फायबर, मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम आणि लोह यासारख्या गोष्टी असतात. त्यांचे सेवन स्त्री आणि…

नाचणीच्या पिठाचे लाडू
साहित्य : नाचणी ४ वाट्या धुवून घ्यावी. स्वच्छ कापडावर पसरुन वाळवावी. त्याचे पीठ करुन घ्यावे. वेलचीपूड दीड चमचा, ३ वाट्या पिठीसाखर, कणीक १ वाटी, साजूक तूप १ ते दीड वाटी कृती : प्रथम नाचणीचे पीठ आणि कणीक घ्यावी. तूप पातेल्यात घालून मंद आचेवर खरपूस (तांबूस)…

नातेवाईकांकडे जाताना..
भारतीय विवाह एक किंवा दोन दिवसांत संपणारा सोहळा नसून अनेक दिवस चालणारा कार्यक्रम आहे. लग्नाआधी हळदी, मेहंदी आणि संगीत समारंभ होतात. त्यानंतर विवाह व गाठीभेटींचा-शुभेच्छांचा सोहळा होतो. या सर्व समारंभापूर्वी वर आणि वधूला नवीन कुटुंबाशी चांगले नाते निर्माण करायचे असते. एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. तसेच…

महिलांमध्ये साड्यांची क्रेझ
देशभरात सध्या फक्त श्रीरामांचीच चर्चा होत आहे. अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला भगवान श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. सगळी भारतीय जनता या संधीची आतुरतेने वाट पाहत आहे. महिलांमध्ये तर वेगळीच क्रेझ दिसून येत आहे. अयोध्येचा सोहळा साजरा करताना स्वत: राममय होण्यासाठी त्या रामाचे नाव, मंदिराचे…

आरोग्यवर्धक प्राणायाम
आरोग्य उत्तम राखणारी प्राणायाम ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करावे लागते. श्वासोच्छवासावर वेगवेगळ्या प्रकारे आणि ठराविक कालावधीसाठी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. प्राणायाम केल्याने अनेक फायदे मिळतात. या फायद्यांमुळे पाश्चिमात्य संस्कृतीही हळूहळू त्याचा अवलंब करीत आहे. रोज…

केरळचे ओलन
साहित्य : कोहळा- 1 मध्यम, भोपळ्याचे तुकडे – 1 कप, हिरव्या मिरच्या – 6, नारळाचे दूध – 1 कप, शिजवलेली लाल चवळी – पाव कप, वालाचे दाणे, कढीपत्ता, मीठ, खोबरेल तेल – 3 चमचे. कृती : लाल चवळीत मीठ घालून मऊ शिजवून घ्यावी. त्यात कोहळ्याचे…

मुलांच्या खाण्याकडे लक्ष हवेच
आपले मूल जेवत नाही, ही बऱ्याचजणींची तक्रार असते. त्यासाठी आई आपल्या शैलीने वेगवेगळे प्रयत्न करतानाही दिसते; परंतु प्रत्येक वेळी मूल खाण्यात आवड दाखवत नसल्यामुळे आईला त्रास होतो. यासाठी आधी मुले का जेवत नाहीत, याचा अभ्यास करायला हवा. ती दिवसभरात काय खातात याकडे लक्ष द्यायला हवे….

नेपाळी आलू तारेको
साहित्य : 500 ग्रॅम बटाटे, पाव लहान चमचा मेथी दाणे ,४ सुक्या लाल मिरच्या, अर्धा लहान चमचा हळद पावडर, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट,अर्धा मोठा चमचा धणेपूड, 2 लहान चमचे लाल मिरची पावडर, 1 चिमूट मिरपूड, ३ मोठे चमचे तेल, मीठ चवीनुसार. पदार्थ बनवायला सुरुवात…

स्वत:कडे दुर्लक्ष नको
आपणांस इतरांच्या मदतीस जाण्यातून आनंद मिळत असेल तर यापेक्षा दुसरे चांगले काहीही असू शकत नाही. इतरांच्या आनंदाची काळजी घेण्यात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. स्वत:ला मागे ठेवण्याची सवय अनेक प्रकारे हानिकारक आहे. एक काळ असा येतो, जेव्हा व्यक्तीला एकटेपणा जाणवतो, उदासीन वाटू लागते. जेव्हा तो स्वतः…

मजबूत केसांसाठी
मजबूत आणि निरोगी केस सर्वांनाच हवे असतात. अलिकडच्या काळात जीवनशैलीतील बदलांमुळे महिला तसेच पुरुष सर्वांनाच केसांशी संबंधित समस्या भेडसावू लागल्या आहेत. हिवाळ्यात तर केस गळणे, केसांचा रुक्षपणा आणि केसातील कोंडा यासारख्या समस्या सामान्य असतात. शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेचा थेट परिणाम आपल्या केसांच्या आरोग्यावर होतो. आहारात…

जीवनसत्व बी 12
जीवनसत्व ‘बी 12’ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषकतत्व आहे. त्याच्या कमतरतेमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याच्या कमतरतेमुळे थकवा, चक्कर येणे, हाता-पायांमध्ये मुंग्या येणे, अंधुक दिसणे, स्मरणशक्ती कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याचा आपल्या मज्जासंस्थेवरही तसेच एकूणच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो….

चटपटीत सॅलड
साहित्य – 1 कप हरभरा, १ कप मूग, २ हिरव्या मिरच्या, 2 टोमॅटो १ कांदा, 1 काकडी, अर्धा चिरलेला लिंबू, चवीनुसार मीठ, अर्धा लहान चमचा काळे मीठ. गरजेनुसार ओली कोथिंबीर.कृती – सर्वप्रथम दोन पातेल्यांमध्ये पाणी घेऊन त्यात हरभरे आणि मूग वेगवेगळे घालून रात्रभर भिजत ठेवावेत…

मुलांच्या सवयींकडे लक्ष हवे
प्रत्येक आई-वडिलांसाठी त्यांची मुले खूप खास असतात. आपल्या मुलांना चांगले आयुष्य आणि भविष्य देण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. पालक आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्या मुलांसाठी वेचतात. तथापि, बऱ्याच वेळा आपल्या मुलांची काळजी घेण्याच्या आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात पालक बऱ्याचदा अशा काही गोष्टी करू लागतात,…

गौरवर्णाच्या नादात त्वचेला हानी नको
गोरेपान असावे, असे सर्वांनाच वाटत असते; परंतु गोरा वर्ण करण्याच्या प्रक्रियेत आपण आपली त्वचा खराब करू नये. आपण नियमितपणे फेअरनेस क्रीम वापरत असाल, तर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. वास्तविक, फेअरनेस क्रीममध्ये रेटिन-ऑइल असते. हे त्वचा पांढरी करतेच पण ती पातळ देखील करते, ज्यामुळे…

पोषक पदार्थच गरजेचे
प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपण निरोगी रहावे. कोणताही आजार आपल्याभोवती फिरू नये. यासाठी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करतात. शरीराला जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे यासारख्या पोषकतत्वांची गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी आपण अनेक आरोग्यदायी पदार्थ आणि पेये घेतो. बाजारात असे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत, जे आपल्यासाठी पौष्टिक…