एमपीएससी भरतीसाठी मागणीपत्र अनिवार्य
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेला वेग देण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. विविध शासकीय विभागांकडून रिक्त पदांची मागणीपत्रे वेळेत प्राप्त न झाल्यामुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडत असल्याचे या बैठकीत निदर्शनास आले. प्रशासकीय दिरंगाईमुळे उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी आता कठोर पावले…