अकोल्यात पारा सदतीस अंशांवर
मान्सूनच्या परतीचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. विदर्भातील हवामानाने अचानक वेगळे वळण घेतले आहे. पावसाची उघडीप मिळताच संपूर्ण विदर्भात ‘ऑक्टोबर हिट’चा तीव्र चटका जाणवू लागला आहे. अकोला शहरात कमाल तापमान ३७.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान संपूर्ण विदर्भात सर्वाधिक ठरले आहे. ३७.१ अकोला कमाल…