अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने अमरनाथ जी यात्रा ९ ऑगस्टपासून तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून ही स्थगिती लागू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेच्या मार्गांची मोठी पडझड झाली आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आगामी दिवसांत…