नारळ निर्यातीत वाढ
भारतातील नारळ उत्पादने निर्यातीने आर्थिक वर्षात नवा इतिहास रचला आहे. भारतीय नारळ आणि नारळजन्य उत्पादनांची निर्यात ६२ टक्क्यांनी वाढून ७,०३८.३५ कोटी रुपयांवर पोहोचल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. ६२% निर्यात वाढीचा दर ७०३८ कोटी एकूण निर्यात मूल्य रुपये १५५ आयातीचे जागतिक देश ८७०० नोंदणीकृत निर्यातदार…