अकरा बंदरांवर ई – व्हिसाला मंजुरी
केंद्र सरकारने ई-व्हिसाधारक परदेशी नागरिकांच्या भारतामधील प्रवेशासाठी आणखी ११ नवीन आंतरराष्ट्रीय बंदरांची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे परदेशी पर्यटकांना आता देशातील विविध भू-सीमा आणि विमानतळांवरून थेट प्रवेश करणे सुलभ झाले आहे. नवीन अधिसूचित बंदरांमध्ये ९ जमीन बंदरे (लँड पोर्ट्स) आणि…