सणांमध्ये डीजेच्या अमर्याद वापरावर बंदी
उच्च न्यायालयाने राज्यातील सण व उत्सवांच्या मिरवणुकांवर कठोर निर्बंध लादले आहेत. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने ध्वनी आणि वायुप्रदूषणाची गंभीर दखल घेत सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडणे, लेझर लाईट्स, हाय-इंटेंसिटी बीम्स आणि डीजेच्या अमर्याद वापरावर पूर्ण बंदी घातली आहे. १ लाख रुपये…