AI फोटो ट्रेंडच्या नावाखाली सायबर फसवणूक; दिल्ली पोलिसांचा इशारा by सह्याद्री वृत्त सेवा दि. 24 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या १९८० च्या एआय फोटो ट्रेंडचा गैरवापर करून सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक व ब्लॅकमेलिंग सुरू. दिल्ली पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 10,760 वेळा पाहिलं आणखी वाचा