दिघी बंदरात एमडीएलचा हरित जहाज बांधणी प्रकल्प by सह्याद्री वृत्त सेवा दि. 16 । सप्टेंबर । 2026 ठळक बातम्या रायगडच्या दिघी बंदरात एमडीएल व एमएमबी करारातून हरित जहाज बांधणी औद्योगिक समूह उभारणार, स्थानिक रोजगारवाढीस चालना मिळणार. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 1,944 वेळा पाहिलं आणखी वाचा