एमपीएससीची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो परीक्षार्थींसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार २५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेली ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६’ पुढे ढकलण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे. ०३ जानेवारी २०२७ सुधारित परीक्षेची नवीन तारीख २५…