मळ्यातली राणी – प्रेमाची रंजक गोष्ट
मराठी मनोरंजन विश्वात आजच्या काळात वेब सिरीजचे युग बहरत आहे. या डिजिटल प्रवासात युट्यूबवरील ‘मळ्यातली राणी’ ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, तिने आपल्या अस्सल ग्रामीण पार्श्वभूमीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘एम एम फिल्म्स’ या निर्मिती संस्थेने सादर केलेली ही मालिका मातीतील माणसांची,…