सवलत योजनेचा पास ऑनलाईन उपलब्ध
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या प्रसिद्ध ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या सवलत योजनेचे पास आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ४ दिवस कालावधीचा ऑनलाईन पास ७ दिवस कालावधीचा ऑनलाईन पास २९ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत परिपत्रक जारी…