तापमानाचा पारा चढणार
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील हवामानाबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवली जाण्याचे संकेत दिले आहेत. ४ टप्पे हवामान विभागाचा अंदाज २ ते ४ अंश सरासरीपेक्षा तापमानवाढ ७ दिवस मान्सून माघारीचा कालावधी २ ऑक्टोबर…