कर सुधारणा विधेयक मंजूर
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कर व इतर कायदे सुधारणा विधेयक २०२६ संमत करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे महत्त्वाचे विधेयक संसदेत मांडले. लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राज्यसभेत सखोल चर्चा करून विधेयक संमत केले. ५ जून रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा आता या नव्या कायद्याने…