पुण्यात कर्करोगावर स्वस्त उपचार
कर्करोगावरील अत्यंत प्रभावी मानली जाणारी ‘प्रोटॉन थेरपी’ लवकरच पुण्यात उपलब्ध करण्यात येत आहे. राज्य शासन आणि रुबी हॉल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या सवलतीच्या दरात दिली जाणार आहे. २ प्रोटॉन थेरपी सुविधा उपलब्ध असलेली राज्यभरातील शहरे (मुंबई व पुणे) १ पश्चिम…