कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले
पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण शहराचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे. वशिष्टी नदीपात्रात मुबलक पाणी उपलब्ध राहिल्याने शहराची नळ पाणीपुरवठा योजना सुरळीत चालण्यास मदत होणार आहे. उ १०५ टीएमसी धरणाची एकूण साठवण क्षमता १००% धरण पाणी साठा…