जळगाव – संभाजीनगर प्रवास एका तासात
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान १०५ किलोमीटर लांबीच्या ‘खान्देश द्रुतगती महामार्गा’चा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. या ६ पदरी द्रुतगती महामार्गाची थेट जोडणी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी करण्यात येत आहे. १०५ महामार्गाची लांबी (किलोमीटर) १ छत्रपती संभाजीनगर प्रवासाचा वेळ (तास)…