गणेशोत्सवासाठी नागपूर-मडगाव विशेष ट्रेन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर ते मडगाव दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. ६ गाड्यांच्या एकूण फेऱ्या (प्रत्येक दिशेने) ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे ८ शयनयान प्रवर्गाचे डबे ६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे वृत्त विशेष 📌…