कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीची महायोजना
राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) आगामी गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ५,२२० जादा गाड्या सोडण्याचे निश्चित केले आहे. ७ ते २५ सप्टेंबर दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर परिसरातून या विशेष बस सेवा पुरवणार आहेत. ५,२२० एसटीच्या एकूण जादा गाड्या ७ ते २५ सप्टेंबर दरम्यान बस सेवा कालावधी…