विद्यापीठांमध्ये मराठी भाषा विभाग बंधनकारक
राज्यातील सर्व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये मराठी भाषा विभागाची स्थापना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी येथे आयोजित बैठकीत ही माहिती दिली. १०% सवलत पात्र विद्यार्थी संख्या प्रमाण ५०% शैक्षणिक शुल्क माफी प्रमाण १००% विद्यार्थ्यांचे…