चीनच्या जिआंगशी प्रांतात भूस्खलन, दहापेक्षा जास्त अडकले by सह्याद्री वृत्त सेवा दि. 05 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, आंतरराष्ट्रीय बातम्या पूर्व चीनमधील जिआंगशी प्रांतात वादळ साउदेलमुळे झालेल्या मुसळधार पावसानंतर भूस्खलन, दहाहून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य वेगाने सुरू. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 21,326 वेळा पाहिलं आणखी वाचा