विमानतळाची क्षमता वाढवण्यावर भर
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता वाढवण्यासाठी मुंबई इंटरनेशनल एअरपोर्ट लिमिटेड कंपनीने २००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन केले आहे. या प्रकल्पांतर्गत एअरसाइड इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तारावर भर दिला जाणार आहे. २००० कोटी रुपये एकूण गुंतवणूक ५५ ताशी विमान उड्डाण-लँडिंग क्षमता ४६ सद्यस्थितीतील ताशी विमान हालचाली वृत्त विशेष…