महाराष्ट्रात जलजीवन मिशनच्या खर्चात वाढ
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जलजीवन मिशन अभियानाचा महाराष्ट्रातील खर्च तीन हजार कोटी रुपयांनी वाढला. नियोजन त्रुटी, अंमलबजावणीतील विलंब आणि तांत्रिक बदलांमुळे राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. ३००० कोटी रुपये खर्चवाढ १३ पाणीपुरवठा योजना ५१,५६० एकूण योजना १२,७०३…