मुंबई – अलिबाग फेरीबोट पुन्हा सुरू
मुंबई ते अलिबाग जलवाहतूक सेवा १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मान्सूनच्या काळात समुद्रातील खवळलेल्या लाटा आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मे महिन्याच्या अखेरीस ही प्रवासी फेरीबोट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. १ सप्टेंबर सेवा सुरू होण्याची तारीख ३ महिने जलवाहतूक बंदीचा कालावधी…