जळगाव रेल्वे मार्गावर स्वयंचलित सिग्नल प्रणाली
जळगाव ते मनमाड रेल्वे मार्गावर प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि गतिमान करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या टप्प्यावर स्वयंचलित सिग्नल प्रणाली बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. जळगाव ते मनमाड या एकूण १६० किलोमीटर अंतराच्या मार्गावर ही…