इस्तंबूलमध्ये महापुराचा कहर
इस्तंबूल शहरात मुसळधार पावसामुळे आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सततच्या संततधार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले असून घरे आणि व्यावसायिक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. ३ मृत्यू नोंदवले अनेक नागरिक बेपत्ता २ तासांत मुसळधार पाऊस २४ तास बचावकार्य सुरू वृत्त…