ट्रायचे नवे नियम
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) देशातील कोट्यवधी मोबाईल ग्राहकांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. ट्रायने ‘दूरसंचार ग्राहक संरक्षण (तेरावी सुधारणा) नियम, २०२६’ अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहेत. या नियमांनुसार आता केवळ कॉलिंग आणि एसएमएस सेवा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी डेटाविरहित स्वस्त रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देणे सर्व टेलिकॉम…