टीएमटी बसचे तिकीट महागले
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने (टीएमटी) पूर्ण ११ वर्षांच्या कालावधीनंतर प्रवासी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन प्रस्तावानुसार सर्वसाधारण बसच्या तिकीट दरात अंतरानुसार ३ ते २५ रुपये आणि वातानुकूलित बसच्या दरात ३ ते ७ रुपये वाढ निश्चित करण्यात आली आहे. ३ ते २५…