अमेरिकन सैन्याच्या सहभागात कपात
वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियासोबतच्या संयुक्त लष्करी सरावात मोठी कपात करण्याचे आदेश पेंटागॉनला दिले आहेत. हा सराव अत्यंत खर्चिक असून उत्तर कोरियासाठी चिथावणीखोर असल्याचा दावा त्यांनी केला. ११ लष्करी सरावाचे एकूण दिवस १८,००० दक्षिण कोरियाई सैनिकांचा सहभाग २ सराव करणारे मुख्य…