अमेरिकेची आपत्कालीन तेल साठा भरण्याची घोषणा
वॉशिंग्टन – अमेरिकेचा आपत्कालीन धोरणात्मक तेल साठा भरण्यासाठी व्हेनेझुएलासोबतच्या करारातील तेलाचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. या निर्णयामुळे जागतिक तेल बाजारात घडामोडींना वेग आला. ६५ अब्ज बॅरल करारातील तेल २९० दशलक्ष बॅरल साठा शिल्लक २५ वर्षे कराराची मुदत १.५ दशलक्ष बॅरल…