डोमिनोज पिझ्झाचे परवाने निलंबित
अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने प्रसिद्ध अन्न व्यवसाय साखळी ‘डॉमिनोज पिझ्झा’च्या चार शाखांचे परवाने निलंबित केले आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या विशेष तपासणी मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. स्वच्छता आणि अन्न साठवणुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर…