पंतप्रधानांची दहशतवादावर रोखठोक भूमिका
शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर अत्यंत रोखठोक भूमिका मांडली आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाची पूर्ण परिसंस्था नष्ट करण्याचे स्पष्ट आवाहन केले. २६ SCO शिखर परिषद आवृत्ती १० सहभागी पूर्ण सदस्य…