भारताची आक्रमक भूमिका
भारताने संयुक्त राष्ट्रसंघात संहारक अस्त्रांचे तंत्रज्ञान दहशतवादी संघटनांच्या हाती जाऊ नये यासाठी जागतिक पातळीवर कठोर निर्बंध व दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना संवेदनशील तंत्रज्ञानाची हेराफेरी रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. २० वर्ष जुना प्रस्ताव १…