दुष्काळावर निवारणासाठी उपसमिती
राज्यातील गंभीर दुष्काळ, पाणी टंचाई आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्णय प्रक्रिया राबवली आहे. दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि उपाययोजना वेगाने राबवण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना झाली आहे. राज्य सरकारने या उपसमितीला टंचाईग्रस्त भागाचा आढावा घेऊन थेट निर्णय घेण्याचे सर्वाधिकार…