नदीजोड प्रकल्पाला गती
राज्यातील दुष्काळी भागाला दिलासा देण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या नदी जोड योजनांना गती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पाण्याचे असमान वितरण दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. १,००,००० कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक १० लाख एकर प्रस्तावित सिंचन क्षेत्र ८ पाण्याचा लाभ मिळणारे जिल्हे २५,०००…