महसूल वाढीसाठी केळकर समितीची बैठक
राज्यातील आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी आणि महसूल वाढवण्याच्या नवीन मार्गांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या महाराष्ट्र शाश्वत सार्वजनिक वित्त समितीच्या बैठकीत राज्याच्या आर्थिक विकासावर सविस्तर चर्चा केली. ५ उच्चस्तरीय…