मेट्रोचा विमानतळापर्यंत विस्तार
सिडको आणि राज्य शासनाने नवी मुंबई मेट्रो विस्तारीकरणाचा वेगवान टप्पा आखला आहे. बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग क्रमांक १ च्या विस्तारासाठी १७.०९ किलोमीटरच्या विस्तारित मेट्रो १ अ आणि मेट्रो २ मार्गिकांचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज…