नवी मुंबई विमानतळाजवळ एसटीचा थांबा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एसटी बसचा अधिकृत थांबा निश्चित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग ४८ वर हा नवीन थांबा तयार करण्याचे नियोजन केले आहे. १ नवीन अधिकृत एसटी बस थांबा ४८ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर वृत्त…